संघाच्या सेवाकार्याची पंतप्रधान मोदींकडून स्तुती, हेडगेवारांनी लावलेल्या सेवाबीजाचा वटवृक्ष झाल्याचं वक्तव्य..संघाच्या माधव नेत्रालयाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी,
पंतप्रधान मोदींचं नागपुरात संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांना अभिवादन, तर दीक्षाभूमीलाही भेट देत वंदन
संघाच्या नागपुरातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी बाजारगावच्या सोलर इंडस्ट्रिजमध्ये, मानवविरहित एरिअल सिस्टीमची टेस्टिंग रेंज आणि धावपट्टीचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घघाटन..
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे फुंकणार रणशिंग, विधानसभेतल्या अपयशानंतर पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न, शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब गुढी उभारुन पूजन..
पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर...बॅनरवरील मनसे नेत अविनाश जाधवांच्या फोटोला फासलं काळं...मनसे पदाधिकाऱ्यांनीच काळ फासल्याची माहिती...
यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी नाही या अजित पवारांच्या विधानावरून संजय राऊत कडाडले...नैतिकतेच्या आधारे अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी...तर शिंदेंनी देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसावं, राऊतांचा खोचक सल्ला...
छत्रपती शिवरायांची अवमानना करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी, पोलिस कोठडी संपल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाईन पद्धतीने कोर्टात हजेरी, जामीनावर एक एप्रिल रोजी सुनावणी