¡Sorpréndeme!

महिलेने माजी नगरसेवकाला मारहाण केली... कोणावर झाली काय कारवाई...?

2025-03-26 72 Dailymotion

कल्याण मध्ये शिंदेंच्या सेनेच्या एका माजी नगरसेवकाला महिले कडून भर रस्त्यात मारहाण करण्यात आली... त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलं.. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोणावर काय कारवाई करण्यात आली ते पाहुयात