डोंबिवलीत एका कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्टेजवरून खाली आले ..सेल्फीसाठी गर्दी झाली..गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने डोक्यावर भगवी मफलर टाकत तरुणाच्या गळ्यातली चेन चोरली..वकील गणेश पाटील हे सेल्फी घेत होते .
त्यांची एक नजर चोरावर गेली ..चोरलेली चेन त्याच्या हातात सापडली. नंतर या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले...