¡Sorpréndeme!

शिमगोत्सवाला पेटवलेली लाकडे एकमेकांवर फेकून मारण्याचा खेळ, काय आहे ह्या खेळाची परंपरा पाहा...

2025-03-13 34 Dailymotion

कोकणात होळीच्या सणाला अधिक महत्त्व आहे. शिमगोत्सवाची तयारी महिनाभर आधी कोकणात सुरू असते. रत्नागिरीतील सावर्डे गावात होळी निमित्ताने खेळला जातो होलटा खेळ. काय आहे ह्याची परंपरा चला जाणून घेऊयात.