¡Sorpréndeme!

Satish Bhosale Arrested Photo : खोक्याला अटक झाल्यानंतरचा फोटो 'माझा'च्या हाती EXCLUSIVE

2025-03-12 0 Dailymotion

Satish Bhosale Suresh Dhas : खोक्याला अटक झाल्यानंतरचा फोटो 'माझा'च्या हाती EXCLUSIVE

आमदार धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक झालीय. प्रयागराजमधून खोक्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत खोक्याला अटक केली. खोक्याची गुंडगिरी जगासमोर आल्यावर खोक्या फरार होता.६ दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. अखेर प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आलीय. दरम्यान 
अटक झालेल्या सतीश भोसलेचा फोटो माझाच्या हाती लागलाय..अटक झालेल्या सतीश भोसलेचा फोटो माझाच्या हाती EXCLUSIVE .. प्रयागराजमधून सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मुसक्या आवळल्या.सतीश भोसलेले कशी अटक झाली याची एक्स्क्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.. सतीश भोसलेला अटक केल्यानंतर आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिलीये ..
सतीश भोसलेला अटक झाली ही चांगली बाब-सुरेश धस  कायद्यानुसार सतीश भोसलेवर कारवाई होईल-सुरेश धस