यानंतर थेट जाऊयात. संजय राऊत बोलतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीच मुस्लिम नव्हतं, असा दावा राज्याच्या एका मंत्र्यांनी केला आहे. एक मंत्री म्हणजे कोण? कोणते राणे? आता काय हसावं की काय? मला कळत नाही की काय? काय नग भरलेले आहेत या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये! माझी वाचा. छत्रपती शिवाजी महाराज एक सहिष्णु, संयमी, शूर योद्धे, सेनापती आणि राजे होते. आणि कोणताही राजा हा जगाच्या पाठीवर कुठे एक धर्मीय राजकारण करू शकत नाही. औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा हिंदू होते. तसेच छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवताल अनेक मुस्लिम सरदार, योद्धे आणि सैनिक होते. शिवाजी राजांचा तोपखानाचा प्रमुख कोण होता? किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? मी नाव घेत नाही. या बखरीत चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला. इतिहास बदलण्याची ही जी काही प्रक्रिया सुरू आहे, ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरची, शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यासाठी पहिली लढाई केली, ती औरंगजेबा बरोबर केली नाही, ती चंद्रराव मोरे बरोबर केली. हा इतिहास आहे. या चंद्रराव मोऱ्यांचे काही वंश जर मंत्री मंडळात असतील तर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना इतिहासाचे धडे हे योग्य इतिहासज्ञाकडून द्यावे. नागपूरच्या नव्हे, योग्य छत्रपती शिवाजी महाराज बरोबर छत्रपती पण पुन्हा एकदा कोणाला शेणातच लोळायचा असेल तर आम्ही त्याला काय करणार? पण अशा प्रकारे हा देश पुन्हा एकदा अंधकाराकडे ढकलला जातोय, अज्ञानाकडे ढकलला जातोय आणि फक्त एका राजकीय स्वार्थापोटी नरेंद्र मोदी यांना या देशाच नक्की काय करायच आहे? अफगाणिस्तान करायचा आहे का हिंदू पाकिस्तान करायचा आहे? हे त्यांनी ठरवायला पाहिजे आणि देशाला दिशा दिली पाहिजे. प्रधानमंत्री आणि एका कुंभामध्ये गंगेच जल घेऊन मॉरिसचा प्रधानमंत्र्यांना किंवा राष्ट्रपतिना भेट चांगली गोष्ट आहे. आपली संस्कृती आहे. पण काही लोक गंगेत दुपका मारून आले महाराष्ट्रात तरी ते शुद्ध होत नाहीत, पवित्र होत नाहीत. आणि गेल्या काही दिवसापासून जर बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न. प्रकल्पावरती मत व्यक्त करणं हे इथे बसून बरोबर नाहीये. ज्या पद्धतीने सर्व काही मुंबईतल्या प्रमुख भूखंड आणि प्रकल्प हे अडाणीकडे जात आहेत, ते का जात आहेत, कसे जातात? याच्याविषयी वारंवार किती चर्चा करायची? किती चर्चा करायची? सर, एका प्रश्न आहे की साधारणत जर बघितलं राज्याची ज्या पद्धतीची प्रतिमा आहे, तो भेजण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसातून. सामना भारत आणि न्यूझीलंडचा आहे. विजय जल्लोष आपण आपापल्या पद्धतीने साजरा करतो. पण त्यालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. विशिष्ट राजकीय विचार सरणीचे लोक आहे. सर्वोत्र आणि मला एकच म्हणायचे आहे. भारत जिंकला त्याचा उत्सव साजरा करा. कोण हारलाय त्यापेक्षा आम्ही जिंकलो. त्यासाठी तुम्हाला मसिदी समोर जाऊन वाद्य वाजवण, दंगली घडवणं, मुसलमानांना शिव्या देणं, या गोष्टी करण्याची गरज काय? पण हे एका विशिष्ट हेतून केलं जात आहे. काही करून दंगली भडकवायला पाहिजे आणि पुढली जी निवडणूक आहे, त्याला कोणता अजेंडा नसल्यामुळे चार वर्षा दंगलीचा धूर काढत राहून, पुढल्या निवडणुकां बिहारची निवडणूक असेल, उत्तर प्रदेश निवडणूक असेल, त्यांना सामोर जायचं हे. राज्याचा जो शत्रू आहे औरंगजेब त्याच्याशी आम्ही लढत राहू पण राज्य सगळ्यांचा आणि म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, बाळासाहेब ठाकरेनी एक राज्य इथे आणलं पण...
Sanjay Raut , Nitesh Rane , Maharashtra Politics, Marathi News , ABP Majha,