Ajay Munde On Suresh Dhas:'सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत ते दिसतंय त्यांचा खोक्या बाहेर पडलाय'
सुरेश धस यांनी एका वृत्तवहिनी वर मुलाखत दिली त्यात धनंजय मुंडे साहेबांची आई त्यांच्या सोबत राहत नाही असे चुकीचे. वक्तव्य केले मागील दोन दिवसांपासून सुरेश धस यांची मुलाखत पहिली त्यात धनंजय मुंडे यांच्या आई बद्दल बोलत आहेत त्या परळीला आल्या नाही त्यांचे चुलत भाऊ नाराज आहे कौटुंबिक कलह असल्याचा आरोप केला पण आमच्या बाई परळीत राहत होत्या मात्र त्या गावी राहत आहे धनंजय मुंडे त्यांच्या आई सोबतच राहतात धस यांच्या आरोपाला अर्थ नाही आमच्या बाई त्याच्या विषयी जे बोलले गेले किती दिवस गप्प बसायचे त्यांचे सर्व कार्यकर्ते गप्प बसणार देशमुख यांच्या प्रकारात न्याय मिळाला पाहिजे धनंजय मुंडे नेतृत्व व्हायला 20 वर्ष झाले त्याच्या वर आरोप नसताना त्यांना बदनाम केलं जात आहे खोक्या चा आका हा सुरेश धस असून त्यांना ही खोक्या सोबतच सह आरोपी करावे मागणी आहे सुरेश धस यांनी पुरावे दिले पाहिजे टिपर बाबत त्यांनी rc बुक ची मागणी केली पाहिजे आज कुटुंबावर आले म्हणून पुढे येऊन बोलत आहोत माझ्या मोठ्या बहीण भावा बद्दल बोलण सयुक्तिक वाटत .. धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ..