¡Sorpréndeme!

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha

2025-03-11 0 Dailymotion

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : Maharashtra News  
मर्सिडीजचे भाव नाही वाढवले का? अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही मिनिटांनी झालेल्या भेटीत उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल, तर पत्रकार परिषदेतून फडणवीसांचं उत्तर 
शिवसेनेतल्या बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, फडणवीसांसह प्रथमच समोरासमोर.. फडणवीसांकडून हस्तांदोलन, तर शिंदे मात्र नजर न देताच थेट निघून गेले. 
लाडक्या बहिणींना तूर्तास एकवीशेचा हप्ता नाही, महिन्याला पंधराशेच्या हप्त्यासाठी ३६ हजार कोटींची तरतूद, लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याची विरोधकांची टीका 
१० हजार वर्षात इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल, उद्धव ठाकरेंची बजेटवर टीका, तर मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी,  ठाकरेंचा टोमणा 
पुण्यातील कसब्याचे माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश 
जेजुरी गडावर भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू. मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय.