¡Sorpréndeme!

भारत जिंकला अन् दुबईत वाजला ढोल ताशा ....

2025-03-10 4 Dailymotion

भारत जिंकला अन् दुबईत भारावलेल्या हजारो चाहत्यांनी श्रीमंत ढोल ताशा पथकाच्या जोशपूर्ण वादनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे पथक एक वादन पथक नसून भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरवशाली प्रचार करत आहे.... दुबईतला हा उत्साह पाहाच !