¡Sorpréndeme!

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद

2025-03-07 1 Dailymotion

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद
 आज मनोज जारांगे यांनी प्रेस घेतली त्यानंतर मी प्रेस घेतोय  एका धनगर तरुणाला जालना येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला  मी पोलिसांना भेटलो  जरांगे पाटील या ना त्या कारणावरून राज्यात दोन जातीत भांडण लावण्याचे काम जरांगे करत आहे  बोराडे याला न्याय मिळालं पाहिजे अशी मागणी आहे  आज जरांगे यांनी बोराडेचा दारू पिल्याचा व्हिडीओ दाखवलं,तो महादेव भक्त आहे,जवळ मंदिर आहे महाशिवरात्रीला गेला होता,मात्र त्या माणसाने समाज विघातक कृत्य केलेलं नाही.  अर्धवट कपड्यात गेला असा आरोप जरांगे करत आहेत.अश्लील हावभाव केला म्हणून मारणार का?पोलिस यंत्रणा आहे.  मंदिरातील पुजारी आणि कुभमेळा मधील साधू काय पूर्ण कपड्यात असतात का  जरांगे याच्या अजेंड्यावर ओबीसी नेते असतात मी असतो.  रोहित पवार याची आय टी सेल जरांगे यांना पाठिंबा देत आहेत  जरांगे यांची गृहखात्यामार्फत चौकशी अशी आमची मागणी आहे.  मुखमंत्र्यापासून सगळे नेते राजकारण करत आहेत.का न्याय देत नाही आम्हाला पाठिंबा  कैलास बोराडे याना न्याय मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे.  एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय देणार असतील मुख्यमंत्री तर आम्ही त्याच्या विरोधात ही रस्त्यावर उतरू.