भारताच्या कापसाची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर देखील झालाय. यंदा आतापर्यंत केवळ 8 लाख गाठींची निर्यात झालीय. गेल्या वर्षी हाच आकडा सुमारे 28 लाख इतका होता.