¡Sorpréndeme!

पुण्यात पोलिसांवर गोळीबार अन् कोयत्याने हल्ला, पोलीस गंभीर जखमी

2025-03-04 12 Dailymotion

चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केल्याने या हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे