¡Sorpréndeme!

कोल्हापुरातील राजाराम कारखान्याला भीषण आग, अग्निशामक दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

2025-02-28 9 Dailymotion

कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.