¡Sorpréndeme!

Vastu Tips : तुमच्या 'या' 3 सवयी तुम्हाला हळुहळू गरीब बनवतात; वाचा वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय...

2025-02-21 0 Dailymotion

आपल्या घरात अशा काही वस्तू आहेत जसे की, बेडवर फाटलेली बेडशीट दिसणे, फाटलेली उशी किंवा फाटलेले कपडे यामुळे घरात गरिबी येऊ शकते. त्यामुळे या वस्तू चुकूनही घरात ठेवू नयेत. आपल्या घरात अशा काही वस्तू आहेत जसे की, बेडवर फाटलेली बेडशीट दिसणे, फाटलेली उशी किंवा फाटलेले कपडे यामुळे घरात गरिबी येऊ शकते. त्यामुळे या वस्तू चुकूनही घरात ठेवू नयेत.