राज्यभर शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांची बिले थकली असून कोल्हापुरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात डंपर, रोड रोलर घेऊन आंदोलन करण्यात आले.