जेव्हा दृष्टिहीन बांधव 'छावा' चित्रपट अनुभवतात, चित्रपटगृहातून बाहेर येताच सांगितला अनुभव
2025-02-18 3 Dailymotion
छावा चित्रपटाचा अनुभव घेऊन दृष्टीहीन बांधव जेव्हा चित्रपटगृहाच्या बाहेर पडले तेव्हा त्यांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? विच त्यांनी लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं आहे.