¡Sorpréndeme!

विधानसभेचं अपयश पचवून योद्धा पुन्हा मैदानात स्थानिक निवडणुकांसाठी पुन्हा उभारी

2025-02-18 1 Dailymotion

लोकसभेतील यश आणि विधानसभेतील अपयश पचवून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पुन्हा नव्याने उभारी घेतलीय, आणि यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरलेत.