महिलांच्या डब्यात नशेखोर चढला अन् गोंधळ झाला ,अखेर ......
2025-02-18 20 Dailymotion
एसी लोकलमधील महिला डब्यात चढला नशेखोर.. डोंबिवली-सीएसएमटी एसी लोकलमधील घटना... महिलांनी गोंधळ घालून विरोध दर्शवला...गाडीत असलेल्या महिला टीसीने हस्तक्षेप करून नशेखोराला मुंब्रा स्थानकात उतरवले...