मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी मंगळवारी कोल्हापुरात लक्षवेध महारॅली काढण्यात आली.