पुण्यातील हडपसर भागात एका सोसायटीत एका फ्लॅटमध्ये तब्बल साडेतीनशे मांजरी पाळल्याची धक्कादायक घटना समोर आली, यावर महापालिका प्रशासनाचा काय म्हणणं आहे पाहा