आदिवासी पाड्यांत दीड ते दोन हजारांची लोकवस्ती आहे. कित्येक वर्षांपासून हे रहिवासी पाण्यासाठी लढा देत आहेत. गढूळ पाण्यामुळे लहान मुलांना जुलाब, उलट्या, कावीळ आदी आजारांना सामोरे जावे लागते. महिलांना त्वचा विकारांना सामोरे जावे लागते. बोअरवेलला फडके बांधून पाणी भरले, तरी स्टीलचे हंडे माती साठून आतून लाल झाले आहेत