¡Sorpréndeme!

कर्ज फेडण्यासाठी उसने पैसे न दिल्याने नातवानेच डोके आपटून केला आजीचा खून..

2025-02-12 16 Dailymotion

कोल्हापुरात नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. ज्यामध्ये नातवानेच आजीचा खून केला आहे.