कांद्याच्या शेतीने विकासाला मिळाली उभारी; राज्यातील 'हे' गाव आज देतंय तालुक्याला टक्कर भारी
2025-02-12 5 Dailymotion
दैनंदिन गरजेचा असलेला कांदा एका गावाचं संपूर्ण रूप बदलू शकतो असं म्हटलं तर अनेकांना धक्का बसेल. पण उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील अंदरसुल गावचं हे उदाहरण नक्कीच विचार करण्यासारखं आहे.