पोलीस महिलेने पोलिसांनाच फसवलं... 30 लाख रुपयांना घातला गंडा
2025-02-12 12 Dailymotion
जळगाव जिल्हा पोलीस दलातील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने आपल्याच सहकारी महिला पोलिसांना मोठा आर्थिक गंडा घातल्याचं एक प्रकरण समोर आलंय. त्याची व्याप्ती खूप मोठी असल्याची चर्चा आहे.