¡Sorpréndeme!

रुपाली चाकणकरांवर आक्षेपार्ह टीका करणं भोवलं, दोघांना अटक

2025-02-12 5 Dailymotion

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.