¡Sorpréndeme!

उसाचा फड पेटवला अन् बिबट्याच्या बछड्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला

2025-02-06 16 Dailymotion

कोल्हापुरातील नागाव येथे दुर्दैवी घटना घडली. ज्यात उसाच्या फडाला लावलेल्या आगीत होरपळून बिबट्याच्या बछड्याचा होरपळून मृत्यू झाला.