¡Sorpréndeme!

मुंबईत पेट्रोल डिझेल वाहनांवर येणार निर्बंध? कोर्टाच्या आदेशानंतर अभ्यास समिती स्थापन

2025-01-23 6 Dailymotion

मुंबई महानगर क्षेत्रात वाढतं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी, राज्य सरकारनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.