बँक पदभरतीत मोठा घोळ! सुधीर मुनगंटीवारांचा भरती प्रक्रियेबाबत गंभीर आरोप
2025-01-23 1 Dailymotion
भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर...