¡Sorpréndeme!

स्पेशल स्टोरी : शिवतीर्थावर आले केरळातील शिवसैनिक, मागील 35 वर्षांपासून शिवसेना केरळात कार्यरत

2025-01-23 2 Dailymotion

आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यानिमित्ताने देशभरातील अनेक शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थ इथं अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत.