'बाळासाहेबांना भारतरत्न द्या'; पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या खासदारांची पहिल्यांदाच मागणी
2025-01-23 0 Dailymotion
शिवसेनेच्या सर्व खासदारांनी बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावा, अशी पत्रकार परिषदेद्वारे अधिकृत मागणी केली असून, ट्विट करत अभिवादन करण्यापेक्षा बाळासाहेबांना भारतरत्न द्या, असे खासदार राऊत म्हणालेत.