¡Sorpréndeme!

राज्यात नवीन जिल्हे तयार होणार का? महसूलमंत्री बावनकुळे म्हणतात...

2025-01-23 0 Dailymotion

अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना 100 दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.