2-5 टक्के भ्रष्टाचार म्हणजे तो किती खोलवर गेलाय हे कळते, पीकविम्यावरून जयंत पाटलांचा सरकारवर प्रहार
2025-01-23 1 Dailymotion
राज्यातील 96 महा ई सेवा केंद्रांवरदेखील कारवाई करण्याचे आदेश कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलेत. मात्र या पीकविम्यातील भ्रष्टाचारावरून विरोधकांनी कृषिमंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केलीय.