¡Sorpréndeme!

चहावाल्याने आग लागल्याची ओरड दिली अन...निव्वळ अफवांमुळं ही घटना घडली, अजित पवारांची प्रतिक्रिया

2025-01-23 1 Dailymotion

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून पुण्यातील सर्किट येथे विविध बैठकांच आयोजन करण्यात आलं. यावेळी अजित पवार यांनी जळगाव रेल्वे अपघाताबाबत माहिती दिली.