लाभार्थी लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार नाही, मात्र ज्यांनी...; अदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
2025-01-22 1 Dailymotion
2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही, तर दुसरीकडे या महिन्याचा हप्ता 26 तारखेनंतर येण्यास सुरुवात होणार आहे, याबाबत अदिती तटकरेंनी माहिती दिलीय.