फडणवीस, पवार, शिंदे या प्रकरणात कराडसह त्यांच्या सहकाऱ्यांना संरक्षण देत आहेत का, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा गोडवा कशासाठी, असा सवालही संभाजीराजेंनी उपस्थित केलाय.