¡Sorpréndeme!

भारतीय संघाबाहेर असलेला क्रिकेटपटू कृणाला पांड्या साईचरणी लीन, दर्शनानंतर म्हणाला...

2025-01-22 0 Dailymotion

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाला पांड्यानं आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. यानंतर संस्थानच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला.