¡Sorpréndeme!

सराफा दुकानावरील दरोड्यात पिता-पुत्र जखमी, जमावाच्या मारहाणीत दोन चोरटे जखमी

2025-01-22 2 Dailymotion

अहिल्यानगरमध्ये सोन्याच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या दोन चोरट्यांना नागरिकांनी चोप दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर सराफा व्यवसायिक आणि त्यांचा मुलगा चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झाले.