अभिनेता सैफ अली खानला मंगळवारी रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. त्याला काही दिवस घरीच विश्रांती घ्यावी लागणार आहे.