¡Sorpréndeme!

संतोष देशमुख हत्या प्रकरण; विष्णू चाटेच्या कार्यालयातील सीसीटीव्ही आलं समोर

2025-01-21 4 Dailymotion

आवादा कंपनी खंडणी प्रकरणातील सर्वांत मोठा पुरावा मिळाला असून, मुख्य आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाताला लागलं आहे.