बदलापूर एन्काऊंटर प्रकरण फेक असल्याचा ठपका समितीनं पोलिसांवर ठेवला आहे. या प्रकरणावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.