¡Sorpréndeme!

शेणाची किमया भारी शेतकऱ्याची वारी थेट राष्ट्रपतीचा दारी. राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्पाचा शेतकऱ्याने घेतला लाभ अन् राष्ट्रपतींनीचे बोलवन आल थेट दिल्लीला. शेतकर्‍याचा आनंद गगनात मावेना.

2025-01-21 0 Dailymotion

आदिवासी दुर्गम भागातील रामचंद्र गणपत भोजणे या शेतकऱ्याला थेट राष्ट्रपतींचे प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहण्याकरिता निमंत्रण आलं आहे. यामुळे शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रहिवासी आहेत.