सिल्लोड मतदार संघात अचानक इतके जन्म दाखले कसे दिले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. फक्त आधार कार्ड पाहून जन्म दाखले दिल्याचा आरोप त्यांनी केला.