¡Sorpréndeme!

आंदोलनात दांडी मारणारे युवक काँग्रेसचे 60 पदाधिकारी तडकाफडकी पदमुक्त; शिवानी वडेट्टीवारांचाही समावेश

2025-01-20 0 Dailymotion

युवक काँग्रेसने नागपुरातील संघ मुख्यालयावर जाऊन संघप्रमुख डॉ. मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या निषेधासाठी आंदोलन पुकारलं होतं, परंतु अनेक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला दांडी मारल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.