खो-खो विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहून भारतीय महिला संघानं खो-खो विश्वचषक जिंकला आहे. खो-खो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेपाळला हरवून भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं.