आरोपी बांगलादेशी,पोलिसांचा दावा, दावा सिध्द करणारी कोणतीही कागदपत्रे जोडली नसल्याकडे आरोपीच्या वकिलांनी लक्ष वेधलं
2025-01-19 0 Dailymotion
सैफ अली खानच्या हल्लेखोराला पाच दिवसांची पोलीस कोठडी वांद्रे न्यायालयानं सुनावली आहे. आरोपीला पोलिसांनी रविवारी अटक केली होती.