¡Sorpréndeme!

महिलांची अनोखी स्पर्धा, वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी स्पर्धा

2025-01-19 8 Dailymotion

छत्रपती संभाजीनगर येथे वाहतूक पोलीस आणि श्री मोटर ड्रायव्हिंग स्कूल (Shree Motor Driving School) तर्फे महिलांसाठी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.