¡Sorpréndeme!

20 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनला सुरुवात, 63 हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी

2025-01-19 2 Dailymotion

आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉनला आज (19 जानेवारी) पहाटे सुरुवात झाली. या मॅरेथॉनमध्ये 63 हजाराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतलाय.