¡Sorpréndeme!

भाजपा पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे शिर्डीत शिबिर; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फुंकणार रणशिंग

2025-01-18 0 Dailymotion

शिर्डीतील अधिवेशनात भाजपने हा संकल्प केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षानेही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे मंथन करण्यासाठी शिर्डीची निवड केली आहे.