कृषी खरेदी धोरण का बदललं, उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल; धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार ?
2025-01-17 2 Dailymotion
डीबीटी योजनेत बदल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.