त्र्यंबक राजाला 'या' भाविकानं दिलं सव्वा किलो सोनं दान; आतापर्यंत मंदिराच्या इतिहासातील सगळ्यात मोठं दान
2025-01-16 0 Dailymotion
त्र्यंबकेश्वरच्या राजाला त्र्यंबक राजाला एका भाविकानं तब्बल सव्वा किलो सोनं दान केलं. मनोज मोदी असं या भाविकाचं नाव असून ते रिलायन्स कंपनीचे व्हाईस चेयरमन आहेत.